Languages

   Download App

श्री गुरुपौर्णिमा उत्सव: लेंडीबागेतील शताब्दी ध्वज पूजन

श्री गुरुपौर्णिमा उत्सव: लेंडीबागेतील शताब्दी ध्वज पूजन

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्‍य दिवशी लेंडीबागेतील शताब्‍दी ध्‍वजाचे संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा तसेच मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते पुजन करण्‍यात आले. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.

Undefined
श्री गुरुपौर्णिमा उत्सव: लेंडीबागेतील शताब्दी ध्वज पूजन
Sunday, July 21, 2024 - 09:15