Languages

   Download App

मा. ना. जयकुमार रावल आणि मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन

मा. ना. जयकुमार रावल आणि मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील

मा. ना. जयकुमार रावल, मंत्री, प्रोटोकॉल व मार्केट‍ींग, महाराष्‍ट्र राज्‍य व मा. ना.  राधाकृष्‍ण विखे पाटील, मंत्री, जलसंधारण, महाराष्‍ट्र राज्‍य  यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने  मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

Undefined
मा. ना. जयकुमार रावल आणि मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन
Sunday, April 27, 2025 - 20:30