Languages

   Download App

मंत्री अतुल सावे यांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन

मंत्री अतुल सावे यांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन

मा.ना.श्री अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्‍याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक उर्जा, दिव्‍यांग कल्‍याण, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

Undefined
मंत्री अतुल सावे यांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन
Sunday, June 22, 2025 - 15:30