Languages

   Download App

आषाढी एकादशीनिमित्त शिर्डी साईमंदिरात फुलांची मनमोहक सजावट; कर्नाटकचे देणगीदार श्री. एस. प्रकाश यांचे सहकार्य

आषाढी एकादशीनिमित्त शिर्डी साईमंदिरात फुलांची मनमोहक सजावट; कर्नाटकचे देणगीदार श्री.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्‍सव साजरा होत  असून या निमित्‍त कर्नाटक‍ येथील देणगीदार साईभक्‍त श्री.एस.प्रकाश यांच्‍या देणगीतुन मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली आहे.

Undefined
आषाढी एकादशीनिमित्त शिर्डी साईमंदिरात फुलांची मनमोहक सजावट; कर्नाटकचे देणगीदार श्री. एस. प्रकाश यांचे सहकार्य
Sunday, July 6, 2025 - 10:00