Languages

   Download App

मा. खा. कंगना राणावत यांनी घेतले शिर्डीतील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

मा. खा. कंगना राणावत यांनी घेतले शिर्डीतील श्री साईबाबांच्या समाधीचे

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मा. खा. कंगना राणावत यांनी धुपारतीला उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.

Undefined
मा. खा. कंगना राणावत यांनी घेतले शिर्डीतील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
Friday, August 15, 2025 - 20:15