Languages

   Download App

प्रसिध्‍द गायक सोनु निगम यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

प्रसिध्‍द गायक सोनु निगम यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

प्रसिध्‍द गायक सोनु निगम यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णु थोरात उपस्थित होते.

Undefined
प्रसिध्‍द गायक सोनु निगम यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.
Monday, October 6, 2025 - 20:30