Languages

  Download App

E-Tender

E-Tender

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी करीता आयशर कंपनीच्‍या 12.12 K STAR LINE STAFF BUS 50+1 BS-IV या मॉडेलच्‍या १५ (पंधरा) बस खरेदी कामी कंपनीचे अधिकृत वितरक, उत्‍पादक कंपनी यांचेकडून ऑनलाईन ई-निविदा मागविण्‍यात येत आहेत.

श्री साईबाबा संस्थानचे बगीचा विभागाकरिता साई आश्रम, साई धर्मशाळा व साईसहवास इमारत परिसरात ओपन जिम ( खुली व्यायामशाळा) सुरु करणेकामी पुरवटादाराक,वितरक,नामांकित उत्पादक कंपन्यां यांच्याकडून ओंलीने ई-निविदा मागविण्यात येत आहे

श्री साईबाबा संस्थानचे पाणीपुरवठा विभागाकरिता प्लुम्बिंग साहित्य खरीदी करणे बाबत