Languages

  Download App

E-Tender

E-Tender

श्री साईबाबा संस्थानचे लाडू व बर्फी प्रसाद निर्मिती विभागासाठी मोतीचूर बुंदी लाडू व बर्फी प्रसाद उक्त्या मजुरी दराने तयार करणे, उत्पादनाची तारीख व किंमत इत्यादींच्या शिक्ख्यासह मागणीप्रमाणे लाडू पाकिटे पॅकिंग करून देणे व संस्थांचे उत्सव कालावधीत मिष्टान

संस्थान प्रकाशित विविध ८ प्रादेशिक भाषेतील श्री सद्गुरु साईनाथ सगुनापासना आरतीचे पुस्तके पुनर्मुद्रण करून पुरवठा करणे बाबतची ई - निविदा

श्री साईबाबा भक्‍तनिवास (५०० खोल्‍या) इमारतीचे दक्षिण-पश्चिमेकडील बाजूस असलेल्‍या वाहन पार्कींगमध्‍ये बसची प्रतिक्षा करणारे भक्‍तांचे ऊन, वारा व पाऊसापासून संरक्षण होणेकामी टेन्‍साईल फॅब्रिक शेड उभारणे.