Languages

   Download App

News

News

युवा सेना अध्‍यक्ष आदित्‍य ठाकरे यांनी श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

July 22nd, 2019

०१) युवा सेना अध्‍यक्ष आदित्‍य ठाकरे यांनी श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्‍याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, जलसंधारण मंत्री विजय शिवतारे, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, खासदार सदाशिव लोखंडे व आमदार नरेंद्र दराडे आदी उपस्थित होते.

०२) युवा सेना अध्‍यक्ष आदित्‍य ठाकरे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर. यावेळी राज्‍याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, जलसंधारण मंत्री विजय शिवतारे, खासदार सदाशिव लोखंडे व आमदार नरेंद्र दराडे आदी उपस्थित होते.

Recent News