Languages

   Download App

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाने घेतले शिर्डीत साईबाबांचे दर्शन; संस्थानकडून सत्कार

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाने घेतले शिर्डीत साईबाबांचे दर्शन; संस्थानकडून सत्कार

प्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री श्रीलीला यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

Undefined
दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाने घेतले शिर्डीत साईबाबांचे दर्शन; संस्थानकडून सत्कार
Tuesday, June 3, 2025 - 20:30