Languages

  Download App

मा. ना. अजित पवार साहेब उपमुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सपत्निक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

मा. ना. अजित पवार साहेब उपमुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सपत्निक

मा. ना. अजित पवार साहेब उपमुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सपत्निक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला.

Undefined
मा. ना. अजित पवार साहेब उपमुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सपत्निक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Saturday, January 18, 2025 - 10:00