मा. ना. मुरलीधर मोहोळ, केंदीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतुक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी सत्कार केला. यावेळी मंदीर प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.
Undefined
मा. ना. मुरलीधर मोहोळ, केंदीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतुक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Thursday, January 2, 2025 - 18:30