मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जल संपदा, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे व विश्वनाथ बजाज यांनी सत्कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.
Undefined
मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जल संपदा, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Monday, December 23, 2024 - 00:00