Languages

  Download App

शिर्डीत साईबाबांची पाद्यपूजा: जिल्हा न्यायाधीशांनी केली

शिर्डीत साईबाबांची पाद्यपूजा: जिल्हा न्यायाधीशांनी केली

श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सवानिमित्त मुख्‍य दिवशी समाधी मंदिरात संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के) व श्री. प्रेमानंद सोनटक्‍के यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्रशासकीय अधिकारी तथा प्र उपमुख्‍य का‍र्यकारी अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.

Undefined
शिर्डीत साईबाबा पुण्यतिथी उत्सवात जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के) यांनी श्रींची पाद्यपूजा करून साईबाबांना अभिवादन केले.
Saturday, October 12, 2024 - 08:45