श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे अत्याधुनिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन
            October 23rd, 2024           
          
          श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे अत्याधुनिक ऑर्थोपेडिक सर्जरी विभागाचे उद्घाटन शिर्डी – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, पुजनीयांच्या उपस्थितीत श्रीमती. सूरजबाई बद्रीदासजी दमाणी आणि पुजनीय श्री बद्रीदासजी गोकुळचंदजी दमाणी यांनी गुरुवार,... Read more  | 
        
              
        
          
          त्वचेच्या समस्यांवर मात करा: साईनाथ रुग्णालयात मोफत शिबीर
            October 22nd, 2024           
          
          श्री साईनाथ रुग्णालयात मोफत त्वचा रोग तपासणी शिबीर श्री साईबाबा संस्थानचे रुग्णांलयांमध्ये नेहमीच रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणुन दि.२४/१०/२०२४ ते दि.२६/१०/२०२४ ... Read more  | 
        
                
          
          साईबाबांना सोन्याचा ब्रोच अर्पण करून अकिला शेट्टी भावविभोर
            October 18th, 2024           
          
          श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. अशाच प्रकारे आज मंगळुर, कर्नाटक येथील अकिला शेट्टी यांनी जवळपास ६८ ग्रॅम वजनाचा... Read more  | 
        
              
        
          
          साईबाबांच्या चरणी: अनुराधा पौडवाल भावविभोर
            October 18th, 2024           
          
          प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी श्री साईबाबांच्या माध्यान्ह आरतीस उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से. यांनी सत्कार केला.  | 
        
                
          
          साईबाबा मंदिरात उत्साहात साजरी झाली कोजागिरी पौर्णिमा.
            October 17th, 2024           
          
          श्री साईबाबा संस्थानचे वतीने “कोजागिरी पौर्णिमा” हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात आला. रात्रौ ११.०० ते १२.०० समाधी मंदिरात श्रींचे समोर मंत्रोच्चार करणेत येवून रात्रौ १२.०० वाजता चंद्र-पुजा करणेत आली. चंद्र... Read more  | 
        
              
        
          
          केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे शिरडीत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
            October 15th, 2024           
          
          मा.ना.श्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से. यांनी सत्कार केला. यावेळी श्री... Read more  | 
        
                
          
          साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा भव्य समारोह
            October 13th, 2024           
          
          श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर पासून सुरु असलेल्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली. आज उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ०५.५० वाजता श्रींचे मंगल स्नान व त्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती... Read more  | 
        
              
        
          
          श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिका २०२५चे भव्य प्रकाशन
            October 13th, 2024           
          
          श्री साईबाबा पुण्यतिथी (दसरा) उत्सवाच्या मुहुर्तावर श्री साईबाबा संस्थान प्रकाशित श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिकेचे श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), मुख्य कार्यकारी अधिकारी... Read more  | 
        
                
          
          साईबाबा पुण्यतिथी उत्सव: बायजाबाई कोते यांच्या वंशजांनी फोडली दहीहंडी
            October 13th, 2024           
          
          श्री साईबाबा पुण्यतिथी (दसरा) उत्सवाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त बायजाबाई कोते व तात्या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्य श्री राजेंद्र सुभाष कोते यांच्या... Read more  | 
        
              
        
          
          साईबाबा पुण्यतिथी उत्सवात रुद्राभिषेक पूजा
            October 13th, 2024           
          
          श्री साईबाबा पुण्यतिथी (दसरा) उत्सवाच्या सांगता दिनी गुरूस्थान मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी रुद्राभिषेक पूजा केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा प्र... Read more  |