शिर्डीत साईबाबा पुण्यतिथी उत्सव: मंदिरात भव्य सजावट, भजन-कीर्तन
            October 11th, 2024           
          
          शिर्डी - श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित केलेल्या १०६ वा श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवास आज मंगलमय वातावरणात पहाटे श्रींच्या फोटो व पोथीच्या मिरवणूकीने... Read more  | 
        
              
        
          
          श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव: जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पाद्यपूजा
            October 11th, 2024           
          
          श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी समाधी मंदिरात मा.जिल्हाधिकारी तथा संस्थानचे मा. तदर्थ समिती सदस्य श्री.सिध्दाराम सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी संस्थानचे प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकिय... Read more  | 
        
                
          
          साईसच्चरित्र पारायणासह पुण्यतिथी उत्सवाची सुरुवात
            October 11th, 2024           
          
          श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मा.जिल्हाधिकारी तथा संस्थानचे मा. तदर्थ समिती सदस्य श्री.सिध्दाराम सालीमठ यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष... Read more  | 
        
              
        
          
          साईबाबा संस्थान: टाटा समूहाचे दातृत्वपूर्ण कार्य अविस्मरणीय
            October 10th, 2024           
          
          श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या वतीने, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष व भारतातील उद्योगजगताचे महानायक, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या दुःखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारतीय उद्योगसृष्टीत अभूतपूर्व योगदान दिले आणि समाजसेवेच्या... Read more  | 
        
                
          
          साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दीक्षांत समारंभ
            October 8th, 2024           
          
          श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत समारंभ संपन्न श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची ऑगस्ट २०२४ मध्ये कौशल्य विकास मंत्रालय आणि उद्योजकता महासंचालनालय, नवी दिल्ली... Read more  | 
        
              
        
          
          मानसी नाईक यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले आणि संस्थानाकडून सत्कार पत्करला.
            October 7th, 2024           
          
          प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मानसी नाईक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.  | 
        
                
          
          श्री साईबाबांचा १०६ वा पुण्यतिथी (दसरा) उत्सव शुक्रवार, दिनांक ११ ऑक्टोबर ते रविवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ या काळात साजरा होणार आहे. या निमित्ताने पुण्यतिथी सोहळ्याची पुर्वपिठीका.
            October 7th, 2024           
          
          श्री साईबाबांची पुण्यतिथी - पुर्वपिठीका श्री साईबाबांचा १०६ वा पुण्यतिथी (दसरा) उत्सव शुक्रवार, दिनांक ११ ऑक्टोबर ते रविवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ या काळात साजरा होणार आहे. या निमित्ताने पुण्यतिथी सोहळ्याची पुर्वपिठीका. श्री साईबाबांनी... Read more  | 
        
              
        
          
          श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव-२०२४ तयारी पुर्ण व कार्यक्रम रुपरेषा
            October 7th, 2024           
          
          शिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शुक्रवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ ते रविवार दिनांक १३ ऑक्टोबर या काळात श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा होत असून, या उत्सवात सर्व... Read more  | 
        
                
          
          श्री साईबाबा मंदिरात ह.भ.प. शिवलीला पाटील यांचे दर्शन आणि सत्कार
            October 6th, 2024           
          
          प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी भिकन दाभाडे यांनी त्यांचा सत्कार केला.  | 
        
              
        
          
          साईबाबांच्या चरणी सोनेरी पंचारती!
            October 5th, 2024           
          
          श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथील एका साईभक्ताने साईचरणी १... Read more  |