Languages

   Download App

News

News

शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानला ६.३१ कोटींहून अधिक देणगी प्राप्त

July 14th, 2025

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव २०२५ शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा  उत्‍सव कालावधीत दक्षिणापेटी, देणगी काऊंटर,... Read more

श्री साईबाबा संस्थानतर्फे 'सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व यूट्यूबर संमेलन' लवकरच, ०८ ऑगस्टपर्यंत अर्ज करा!

July 12th, 2025

श्री साईबाबांच्या जीवनकार्याचा तसेच श्री साईबाबा संस्थानमार्फत सुरू असलेल्या विविध सेवाकार्यांचा प्रचार आणि प्रसार डिजिटल माध्यमांतून अधिक प्रभावी व्हावा, या हेतूने लवकरच "सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व यूट्यूबर संमेलन" श्री साईबाबा... Read more

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सपत्निक घेतले साईबाबांचे दर्शन

July 12th, 2025

कर्नाटक राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सपत्निक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी संरक्षण... Read more

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी महंत तपस्वी श्री महादेव दास बाबाजींनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन; संस्थानकडून सत्कार

July 11th, 2025

श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या सांगता दिनी महंत तपस्‍वी श्री महादेव दास बाबाजी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार... Read more

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता

July 11th, 2025

शिर्डी :-  श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने बुधवार दिनांक ०९ जुलै २०२५ पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प. सौ. प्राची व्‍यास, बोरीवली यांच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडुन झाली. आज... Read more

श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपात गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता: काल्याचे कीर्तन आणि दहीहंडीने उत्साहात समारोप

July 11th, 2025

श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या सांगता दिनी श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मं‍डपाच्‍या स्‍टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. सौ. प्राची व्‍यास, बोरीवली यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्‍न झाला. कीर्तनानंतर समाधी मंदिरात... Read more

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरुस्‍थान मंदिरात संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्नि सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक करण्‍यात आला

July 11th, 2025

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरुस्‍थान मंदिरात संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्नि सौ. वंदना गाडीलकर यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक करण्‍यात आला. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी... Read more

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता: मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सपत्नीक पाद्यपूजा

July 11th, 2025

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्‍नीक श्रींची पाद्यपुजा केली. यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात... Read more

गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी गायिका अनुराधा पौडवाल यांच्याकडून साईबाबांचे दर्शन आणि सत्कार

July 11th, 2025

श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्‍य दिवशी जेष्‍ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी श्री साईबाबांच्‍या धुपारतीला उपस्थित राहून श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर... Read more

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी  राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील सा

July 10th, 2025

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी  राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील... Read more