मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन, संस्थानकडून सत्कार
            July 17th, 2024           
          
          मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला.  | 
        
              
        
          
          शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानद्वारे आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा!
            July 17th, 2024           
          
          शिर्डी, 17 जुलै 2024: श्री साईबाबा संस्थान, शिर्डीने आज आषाढी एकादशी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. याशिवाय, श्री... Read more  | 
        
                
          
          श्री साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट!
            July 17th, 2024           
          
          श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्त कर्नाटक येथील देणगीदार साईभक्त श्री.एस.प्रकाश यांच्या देणगीतुन मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक... Read more  | 
        
              
        
          
          श्री साईबाबा संस्थानद्वारे शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव २०२४
            July 16th, 2024           
          
          शिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक २० जुलै २०२४ ते सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ या काळात गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होत असून, या... Read more  | 
        
                
          
          शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात ७०० ग्राम वजनाची गाठ शस्त्रक्रियाद्वारे यशस्वी बरामद
            July 16th, 2024           
          
          मानेच्या मणक्यातून काढलीस ७०० ग्रामची गाठ श्री साईबाबा संस्थान संचलित श्री. साईबाबा हॉस्पिटल,शिर्डी येथे नुकतीच मानेच्या मनक्यातुन ७०० ग्रामची गाठ काढणेची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली, डॉ.मुकुंद चौधरी न्युरो सर्जन व डॉ.संतोष... Read more  | 
        
              
        
          
          श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२४ पुर्वपिठीका
            July 15th, 2024           
          
          श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२४ पुर्वपिठीका इतिहास.. शिर्डीच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा “श्री साईसच्चरित्राच्या” १७ व्या अध्यायात हेमाडपंतानी गुरुचे महत्व विशद केलेले आहे. हेमाडपंत म्हणतात, ‘नित्य उत्तम शास्त्रांचे श्रवण करावे, विश्वासपुर्वक सदगुरुवचन पाळावे आणि सदा सावध राहून... Read more  | 
        
                
          
          श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२४ पुर्वपिठीका
            July 13th, 2024           
          
          श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२४ पुर्वपिठीका इतिहास.. शिर्डीच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा “श्री साईसच्चरित्राच्या” १७ व्या अध्यायात हेमाडपंतानी गुरुचे महत्व विशद केलेले आहे. हेमाडपंत म्हणतात, ‘नित्य... Read more  | 
        
              
        
          
          भारतातील मॉरिशस प्रजासत्ताकचे उच्चायुक्त श्री हेमंडोयल डिल्लम व त्यांच्या पत्नी सौ भारती डिल्लम यांनी चार सदस्यीय शिष्टमंडळासह श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
            July 8th, 2024           
          
          भारतातील मॉरिशस प्रजासत्ताकचे उच्चायुक्त श्री हेमंडोयल डिल्लम व त्यांच्या पत्नी सौ भारती डिल्लम यांनी चार सदस्यीय शिष्टमंडळासह श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी... Read more  | 
        
                
          
          श्री साईबाबा संस्थान निर्मित नवीन शैक्षणिक संकुलात श्री साईबाबा कनिष्ठ व श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालय स्थलांतर शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाले असल्याबाबतची माहीती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
            July 5th, 2024           
          
          श्री साईबाबा संस्थान निर्मित नवीन शैक्षणिक संकुलात श्री साईबाबा कनिष्ठ व श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालय स्थलांतर शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाले असल्याबाबतची माहीती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर... Read more  | 
        
              
        
          
          मा.ना.एच.डी.कुमारस्वामी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
            July 4th, 2024           
          
          मा.ना.एच.डी.कुमारस्वामी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सत्कार केला. यावेळी... Read more  |