पुण्यतिथीच्या सांगतादिनी साईचरणी १.०२ कोटी रुपयांचा सोन्याचा हार अर्पण!
October 5th, 2025
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी आंध्रप्रदेश योथिल एका श्री साईभक्ताने... Read more |
श्री साईबाबांच्या चरणी मा. अमित शहा; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत
October 5th, 2025
मा. ना. श्री अमित शहा, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा... Read more |
समकालीन भक्तांच्या वारसदारांनी फोडली दहिहंडी; साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचा उत्साहात समारोप.
October 4th, 2025
श्री साईबाबा पुण्यतिथी (दसरा) उत्सवाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त बायजाबाई कोते व तात्या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्य श्री पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या... Read more |
साईबाबा पुण्यतिथी उत्सव सांगता: प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे (सिनारे) यांच्या हस्ते पाद्यपूजा.
October 4th, 2025
श्री साईबाबा पुण्यतिथी (दसरा) उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानचे प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे (सिनारे) व त्यांचे पती श्री. प्रविण सिनारे यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष... Read more |
झहीर खान परिवारासह शिर्डीत, संस्थानाकडून सत्कार
October 3rd, 2025
भारतीय क्रिकेट संघाचे मा. क्रिकेट खेळाडू झहीर खान यांनी परिवारासह श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से.यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी... Read more |
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त तृतिय दिवशी समाधी मंदिरात संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सपत्निक श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात उपस्थित होते.
October 3rd, 2025
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त तृतिय दिवशी समाधी मंदिरात संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सपत्निक श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात उपस्थित होते. |
श्री साईबाबा संस्थान, शिर्डी: १०७ व्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस
October 2nd, 2025
शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित केलेल्या १०७ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी लाखो साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या उत्सवात मंदिर व मंदिर परिसरात मुंबई... Read more |
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवात प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते समाधी मंदिरात आराधना विधी
October 2nd, 2025
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते समाधी मंदिरात आराधना विधी करण्यात आला. यावेळी संस्थानचे... Read more |
साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी लेंडी बागेत संस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते ध्वज पूजन.
October 2nd, 2025
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचे मुख्य दिवशी लेंडी बाग येथे संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात... Read more |
द्वारकामाईत पार पडलेल्या अखंड पारायणाची समाप्ती मिरवणूक; हजारो साईभक्त उपस्थित.
October 2nd, 2025
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री व्दारकामाईत सुरु असलेल्या श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती... Read more |