Languages

  Download App

कतरीना कैफने घेतला साईबाबांचा आशीर्वाद

कतरीना कैफने घेतला साईबाबांचा आशीर्वाद

प्रसिद्ध सिने अभिनेत्री कतरीना कैफ यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

Undefined
कतरीना कैफने घेतला साईबाबांचा आशीर्वाद
Monday, December 16, 2024 - 13:30