Languages

  Download App

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे शिरडीत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे शिरडीत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

मा.ना.श्री रामदास आठवले, केंद्रीय राज्‍यमंत्री सामाजिक न्‍याय आणि सक्षमीकरण  यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से. यांनी  सत्‍कार केला. 
यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.

Undefined
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे शिरडीत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
Tuesday, October 15, 2024 - 14:15