Languages

  Download App

श्रीरामनवमी पर्वावर जलसंपदा मंत्री मा श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले सपत्निक साईसमाधीचे दर्शन

श्रीरामनवमी पर्वावर जलसंपदा मंत्री मा श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी

श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी मा. ना. राधाकृष्‍ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सपत्निक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे उपस्थित होते.

Undefined
Sunday, April 6, 2025 - 21:15