Languages

  Download App

श्री रामनवमी उत्सवाचा उत्साहात प्रारंभ: श्रींची प्रतिमा, पोथी व विणेची भव्य मिरवणूक

श्री रामनवमी उत्सवाचा उत्साहात प्रारंभ: श्रींची प्रतिमा, पोथी व विणेची

श्री रामनवमी उत्सवानिमित्त उत्‍सवाचे प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणा यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा घेऊन तर प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले व मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानच्‍या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Undefined
श्री रामनवमी उत्सवाचा उत्साहात प्रारंभ: श्रींची प्रतिमा, पोथी व विणेची भव्य मिरवणूक
Saturday, April 5, 2025 - 08:30