Languages

  Download App

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मां. श्री प्रसन्ना वराळे यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मां. श्री प्रसन्ना वराळे यांनी घेतले साईबाबांचे

मा. न्‍या. श्री प्रसन्‍ना बी. वराळे सर्वोच्‍च न्‍यायालय, दिल्‍ली यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी  सत्‍कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे अध्‍यक्ष प्रधान जिल्‍हा न्‍याधिश अंजु एस. शेंडे उपस्थित होते.

Undefined
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मां. श्री प्रसन्ना वराळे यांनी घेतले साईबाबांचे दर्शन
Wednesday, December 25, 2024 - 16:30