श्रीसाई मंदिर असोसिएशन धोरण- जगभरातील व देशभरातील श्रीसाई मंदिरांची असोसिएशन स्थापन करण्याबाबतही श्रीसाई संस्थानचा विचार सुरू आहे. धोरणांबाबत या ई-मेलवर अभिप्राय नोंदवावे:ceo.ssst@sai.org.in