Languages

  Download App

News

News

पर्यावरण दिनानिमित्त दि.०५/०६/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता मा.मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते श्री साईबाबा संस्थानच्या मालकीचे साईनगर-शिर्डी परिसरातील गट नं. १२५/६,१२५/७ व १२५/८ मध्ये वृक्षारोपन करणेत आले. त्यामध्ये  विविध प्रकारची फुले येणारी सावलीची झाडे - गुलमोहर, निलमोहर, पेल्टो फार्म, कांचन, बहुआ, बकुळ व निंब अशा वृक्षांची लागवड करणेत आली. त्यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकिय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे, विश्वनाथ बजाज, कृषी अधिकारी अनिल भणगे तसेच इतर विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Recent News