Languages

  Download App

News

News

श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिरात संस्थानच्‍या अध्‍यक्षा तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजु शेंडे (सोनटक्‍के) व त्‍यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्‍के यांच्‍या हस्‍ते श्रींची पाद्यपूजा करण्‍यात आली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

Recent News