संगमनेर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी आज सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मंदीर प्रमुख विष्णु थोरात यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.