श्री.चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, महसुल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम उपस्थित होते.
April 25th, 2018