श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय ललित, राज्याचे गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर, विश्वस्त सर्वश्री बिपीनदादा कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे, मोहन जयकर, खासदार सदाशिव लोखंडे, ग्रामस्थ व साईभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.