भारतीय क्रिकेट संघाचे मा. क्रिकेट खेळाडू झहीर खान यांनी परिवारासह श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से.यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.
Undefined
झहीर खान परिवारासह शिर्डीत, संस्थानाकडून सत्कार
Friday, October 3, 2025 - 18:30