Languages

   Download App

रामनवमी सांगता: उपमुख्य कार्यकारी अधिकारी दराडे दाम्पत्याकडून श्रींची पाद्यपूजा

रामनवमी सांगता: उपमुख्य कार्यकारी अधिकारी दराडे दाम्पत्याकडून श्रींची पाद्यपूजा

श्री रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्नी सौ. वैशाली दराडे यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

Undefined
रामनवमी सांगता: उपमुख्य कार्यकारी अधिकारी दराडे दाम्पत्याकडून श्रींची पाद्यपूजा
Monday, April 7, 2025 - 08:45