हैद्राबाद येथील साईभक्त श्री टी. व्ही. व्ही. एस. माधव राव आणि लावण्या यांनी आज दि. २७ जुलै २०२५ रोजी श्री साईबाबांच्या चरणी १०४ ग्रॅम वजनाचे दोन चांदीच्या चौरी व एक शंख कव्हर अर्पण करून श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा सत्कार केला.
Undefined
साईबाबांच्या चरणी चांदीची चौरी आणि शंख कव्हर अर्पण
Sunday, July 27, 2025 - 15:45