Home » Media » News » आषाढी एकादशीनिमित्त शिर्डी साईमंदिरात फुलांची मनमोहक सजावट; कर्नाटकचे देणगीदार श्री. एस. प्रकाश यांचे सहकार्य
News
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव साजरा होत असून या निमित्त कर्नाटक येथील देणगीदार साईभक्त श्री.एस.प्रकाश यांच्या देणगीतुन मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.