Home » Media » News » श्री साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर रुपाली चाकणकर व सुनिलजी तटकरे यांचा सत्कार
News
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व खा. सुनिलजी तटकरे यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे / सिनारे यांनी सत्कार केला.