Languages

  Download App

News

News

परमपुज्‍य रामगिरी महाराज, सरला बेट यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से. यांनी  सत्‍कार केला. 
यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.

Recent News