Languages

  Download App

News

News

आज दि. २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी जापान येथुन १८ श्री साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. हे विदेशी साईभक्‍त गेल्‍या १० वर्षांपासून दरवर्षी शिर्डी येथे येवून श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेत आसतात. सालाबादप्रमाणे यावर्षीही त्‍यांनी गुरुपौर्णिमा उत्‍सवास हजेरी लावून श्री साईनामाच्‍या जयघोषात त्‍यांनी श्री साईबाबांचे आशिर्वाद घेतले.

Recent News