श्री द्वारकामाई मंदिरात साईबाबा संस्थानच्या वतीने तुळशी विवाह सोहळा मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने संपन्न!
            November 3rd, 2025           
          
          दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढीपरंपरेनुसार श्री साईबाबा संस्थानच्या वतीने तुळशी विवाह सोहळा श्री द्वारकामाई मंदिरात मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने आज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत... Read more  | 
        
              
        
          
          शिर्डीत कार्तिकी एकादशीचा उत्सव उत्साहात! भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद
            November 2nd, 2025           
          
          शिर्डी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतिने आज कार्तिकी एकादशी हा स्थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. कार्तिक शु ।।... Read more  | 
        
                
          
          उद्योगमंत्री उदय सामंत आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले साईबाबांचे दर्शन
            November 2nd, 2025           
          
          मा. ना. डॉ. उदय सामंत, मंत्री उद्योग, मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य व मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा... Read more  | 
        
              
        
          
          शिर्डीत कार्तिकी एकादशी उत्सव: साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद!
            November 2nd, 2025           
          
          श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतिने आज कार्तिकी एकादशी हा स्थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला.  | 
        
                
          
          उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंंत्री मा. श्री. ब्रजेश पाठक यांनी सहपरिवार घेतले साईबाबांचे दर्शन
            November 1st, 2025           
          
          मा. ना. श्री ब्रजेश पाठक, उपमुख्यमंत्री, उत्तरप्रदेश यांनी सहपरिवार धुप आरती करीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर... Read more  | 
        
              
        
          
          मा. ना. श्री. शिवेंद्रराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन), महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
            October 31st, 2025           
          
          मा. ना. श्री. शिवेंद्रराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन), महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर... Read more  | 
        
                
          
          दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.
            October 24th, 2025           
          
          दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.  | 
        
              
        
          
          मा. ना. श्री राधाकृष्णजी विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
            October 23rd, 2025           
          
          मा. ना. श्री राधाकृष्णजी विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.  | 
        
                
          
          श्री साईबाबा समाधी मंदिरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी-कुबेर पूजन
            October 21st, 2025           
          
          शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी दीपावली निमित्त परंपरेनुसार श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी-कुबेर पूजन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर व सौ.... Read more  | 
        
              
        
          
          साईबाबांच्या शिर्डीत दीपावलीचे तेज! आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर उजळून निघाला.
            October 20th, 2025           
          
          दीपावली उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे. भक्तांच्या सहभागातून आणि सेवाभावातून साकारलेल्या या सजावटीमुळे शिर्डीचे वातावरण अधिकच तेजोमय व भक्तिमय... Read more  |