Languages

  Download App

News

News

मा.ना. श्री फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मा.ना. श्री विखे पाटील यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

September 27th, 2024

मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उप मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महसुल व पशु संवर्धन आणि दुग्‍ध विकास मंत्री, तथा अहमदनगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री मा. ना.... Read more

शिर्डीत साईबाबा संस्थानचे मोफत जयपुर फूट शिबीर: ७१० दिव्यांगांना लाभ

September 26th, 2024

मोफत जयपुर फुट व कृत्रीम पाय रोपन शिबीर ठरणार  दिव्यांगासाठी वरदान.        श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी रुरल इलेक्ट्रीफिकेशन कार्पोरेशन लिमीटेड व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपुर यांचे... Read more

साईबाबांच्या चरणी 17 लाखांचा सुवर्ण मुकुट

September 26th, 2024

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक २६ सप्‍टेंबर २०२४ रोजी नलगोंडा, तेलंगाणा येथील श्रीमती सी. एच. भाग्‍यलक्ष्‍मी या साईभक्ताने... Read more

साईबाबांच्या चरणी नतमस्तक: हरीहरन यांचा भक्तीमय प्रवास

September 24th, 2024

सुप्रसिद्ध पार्श्वगायक व गजल गायक श्री हरीहरन यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी... Read more

विदेशी भक्त मंदिरात, साईबाबाची कृपा सदैव!

September 23rd, 2024

आज दि. २३ सप्‍टेंबर २०२४ रोजी इटली, जर्मनी, कॅनडा, अमेरीका, दुबई, युनायटेड किंगडम अशा विविध देशातुन आलेल्‍या १५  साईभक्‍तांनी  साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍य... Read more

पर्यावरणासाठी महिंद्राची देणगी

September 23rd, 2024

आज दि. २३ सप्‍टेंबर २०२४ रोजी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी करीता महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा कंपनीच्या वतीने महिंद्रा ट्रीवो इलेक्‍ट्रीक ऑटोरिक्षा देणगी स्‍वरुपात देणेत आलेली आहे. संस्‍थानच्‍या वतीने वाहनाची विधीवत... Read more

साईबाबांना अर्पण झाला ११० ग्रॅम ५७० मि.ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे जडीत मुकुट.

September 22nd, 2024

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज एका साईभक्ताने साईचरणी ११० ग्रॅम ५७० मि.ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे जडीत मुकुट अर्पण केला... Read more

राजस्थानचे राज्यपाल महामहिम श्री. हरीभाऊ बागडे यांनी आज श्री साईबाबा मंदिरात दर्शन घेतले

September 21st, 2024

राजस्‍थान राज्‍याचे राज्यपाल महामहिम श्री. हरीभाऊ बागडे यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे,... Read more

दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि कर्जत-जामखेडचे आमदार साईबाबांच्या चरणी

September 19th, 2024

दिल्‍ली राज्‍याचे उप मुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया व कर्जत-जामखेड चे आमदार श्री रोहित पवार यांनी साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी संदीप भोसले... Read more

राज्यपालांचे साईबाबांच्या चरणी नमन

September 19th, 2024

महाराष्ट्र राज्‍याचे राज्यपाल महामहिम श्री. सी. पी. राधाकृष्‍णन यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्‍ट्र राज्‍याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील,... Read more