Languages

  Download App

गुरुपौर्णिमेच्या सांगते तात्या पाटील कोते यांच्या वंशजांनी श्री साईबाबांची दहिहंडी फोडली

गुरुपौर्णिमेच्या सांगते तात्या पाटील कोते यांच्या वंशजांनी श्री साईबाबांची दहिहंडी

श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री राजेंद्र सुभाष कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे,प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Undefined
गुरुपौर्णिमेच्या सांगते तात्या पाटील कोते यांच्या वंशजांनी श्री साईबाबांची दहिहंडी फोडली
Monday, July 22, 2024 - 14:45