Languages

  Download App

दिपावलीनिमित्त साईबाबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मिठाई वाटप

दिपावलीनिमित्त साईबाबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मिठाई वाटप

दिपावली निमित्‍त श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयातील रुग्‍णांना मिठाईचे वाटप करुन दिपावलीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ.दिपक कांदळकर व अधिसेविका नजमा सय्यद उपस्थित होते.

Undefined
दिपावलीनिमित्त साईबाबा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मिठाई वाटप
Saturday, November 2, 2024 - 15:30