दत्तजयंती निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात ह.भ.प. ज्ञानेश्वरी रत्नपारखे, बीड यांचा श्री दत्त जन्मोत्सव कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सौ. वर्षा कोळेकर, प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले तसेच मंदीर पर्यवेक्षक राजेंद्र पवार, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
Undefined
शिर्डीत दत्त जयंती उत्सव: ज्ञानेश्वरी रत्नपारखे यांचे कीर्तन
Saturday, December 14, 2024 - 19:00