Languages

   Download App

जलसंपदा मंत्री मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील सपत्नीक साईबाबांच्या दर्शनाला; संस्थानकडून सत्कार

जलसंपदा मंत्री मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील सपत्नीक साईबाबांच्या दर्शनाला;

मा. ना. राधाकृष्‍ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सपत्निक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर  श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.

Undefined
जलसंपदा मंत्री मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील सपत्नीक साईबाबांच्या दर्शनाला; संस्थानकडून सत्कार
Saturday, June 14, 2025 - 14:00