Languages

   Download App

Electrical Dept.

Electrical Dept.

"श्री साईसच्चरित विश्वपारायण सोहळा २०२६" व दैनंदिन मेन्टेनन्सकरीता इलेक्ट्रीकल मटेरीयल खरेदी करणेबाबत ("Procurement of Electrical Material for 'Shree Saisatcharitra Vishwaparayana Sohala 2026' and Daily Maintenance").

जनरेटर ट्रॉलीचे ट्युबलेस टायर खरेदी करणेकामी इलेक्ट्रीकल मटेरीयल खरेदीकरणेबाबत

श्री गुरुवार साईबाबा दि. संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी यांचे करीता "श्री साईसच्चरित विश्वपारायण सोहळा २०२६ वार गुरुवार दि.१३-०८-२०२६ ते २०-०८-२०२६ अखेर ०८ दिवस कालावधीकरीता पारायणार्थीकरीता शताब्दी मंडपात उष्णतेपासुन बचाव होणेकरीता एअर कुलर्स भाडोत्र

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी यांचे करीता "श्रीगुरूपौर्णिमा उत्सव २०२६” तसेच दैनंदिन मेन्टेनन्सकरीता इलेक्ट्रीकल मटेरीयल " पुरविणेकामी विविध पुरवठाधारकांकडुन दरपत्रके मागविण्यात येत आहे.

मंदिर परीसरातील सबस्टेशनमधील ५०० ५०० केव्हीए जनसेटचा सायलेंसरचा पत्रा सडलेला असल्याने सदरचे सायलेंसर बदलून नवीन सायलेंसर खरेदी करुन बसविणे कामाकरीता व त्यासंबंधीत इतर सर्व अनुषंगिक कामाबाबत....

श्री साईवावा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी यांचे करीता "कॉपर वायडींग वायर व दैनंदिन मेन्टेनन्सकरीता इलेक्ट्रीकल मटेरीयल " पुरविणेकामी विविध पुरवठाधारकांकडुन दरपत्रके मागविण्यात येत आहे.

फेर दरपत्रक सुचना - साईआश्रम भक्तनिवास येथील ५०० केव्हीए जनरेटरसेट करीता Controller Conversion POWERCOM/ECP/ECPG to PSO 601 खरेदी करुन सदर कामाची कार्यवाही पुर्ण करुन देणेबाबत मे. कमिन्स कंपनीचे अधिकृत सर्व्हिस डिलर्स यांचेकडून फेर दरपत्रक