Languages

  Download App

Construction Dept.

Construction Dept.

श्री साईबाबा भक्‍तनिवास (५०० खोल्‍या) इमारतीचे दक्षिण-पश्चिमेकडील बाजूस असलेल्‍या वाहन पार्कींगमध्‍ये बसची प्रतिक्षा करणारे भक्‍तांचे ऊन, वारा व पाऊसापासून संरक्षण होणेकामी टेन्‍साईल फॅब्रिक शेड उभारणे.

उन्‍हाळयाचे कालावधीसाठी तसेच श्री रामनवमी उत्‍सव-२०२४ निमित्‍त साईभक्तांचे सुविधेकरीता मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था उभारणेकामी.

द्वारावती भक्तनिवासचे खोल्यांना स्‍लायडिंग अॅल्‍युमिनियम दरवाजे व खिडक्‍यांचे दुरुस्ती बाबत