Languages

  Download App

Quotation

Quotation

श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईबाबा औदयोगिक प्रशिक्षण संस्‍थेतील प्रशिक्षणार्थ्‍यांकरीता खालील आवश्‍यक असलेल्‍या कार्यशाळा गणवेष शिऊन/खरेदीसाठी दरपत्रके मागविण्‍यात येत आहे.

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या संस्‍थानच्‍या वार्षिक अहवालाच्‍या (वैधानिक अहवाल व प्रशासकीय अहवाल) एकुण २५० प्रती अहवाल (एकुण अंदाजे १०० पाने पैकी ६ रंगीत पानासह) छपाई व २०० सिडी (कव्‍हरसह) तयार करण्‍यासाठी दरपत्रके मागविण्‍यात येत आहे.

श्री साई समाधी शताब्‍दी वर्षानिमित्‍त विविध स्‍टेज कार्यक्रम, संमेलन, शिबीरे इत्‍यादी करीता खालील नमुद "अ", "ब", "क" मधील साऊंड सिस्‍टीम व्‍यवस्‍था ऑपरेटरसह भाडेतत्‍वावर पुरविणकामी सिलबंद कोटेशन मागविणे बाबत.