प्रसिद्ध सिने नृत्य दिग्दर्शिका फराह खान व सिने अभिनेता राजकुमार राव यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सत्कार केला. यावेळी मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात उपस्थित होते.
Undefined
अभिनेता राजकुमार राव आणि नृत्य दिग्दर्शिका फराह खान यांनी घेतले साईबाबांचे दर्शन
Friday, March 21, 2025 - 13:45