Languages

   Download App

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे भक्तिभावपूर्ण साईदर्शन; राज्यमंत्री विखे पाटील उपस्थित

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे भक्तिभावपूर्ण साईदर्शन; राज्यमंत्री विखे पाटील उपस्थित

मा. ना. अमित शहा, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा. ना. राधाकृष्‍ण विखे पाटील, मंत्री जलसंपदा महाराष्‍ट्र राज्‍य, श्री साईबाबा संस्‍थान तदर्थ समिती अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश अंजु एस. शेंडे (सोनटक्‍के), श्री साईबाबा संस्‍थान तदर्थ समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आदी उपस्थित होते.

Undefined
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे भक्तिभावपूर्ण साईदर्शन; राज्यमंत्री विखे पाटील उपस्थित
Sunday, January 12, 2025 - 15:45