Languages

   Download App

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी घेतले साईबाबांचे दर्शन (Director Madhur Bhandarkar took darshan of Saibaba)

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी घेतले साईबाबांचे दर्शन (Director Madhur Bhandarkar

प्रसिद्ध सिने दिग्‍दर्शक मधुर भांडारकर यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी  भीमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.

Undefined
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी घेतले साईबाबांचे दर्शन (Director Madhur Bhandarkar took darshan of Saibaba)
Saturday, September 20, 2025 - 21:30