Languages

  Download App

भारतातील मॉरिशस प्रजासत्‍ताकचे उच्‍चायुक्‍त श्री हेमंडोयल डिल्‍लम व त्‍यांच्‍या पत्‍नी सौ भारती डिल्‍लम यांनी चार सदस्‍यीय शिष्‍टमंडळासह श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

भारतातील मॉरिशस प्रजासत्‍ताकचे उच्‍चायुक्‍त श्री हेमंडोयल डिल्‍लम व त्‍यांच्‍या पत्‍नी

भारतातील मॉरिशस प्रजासत्‍ताकचे उच्‍चायुक्‍त श्री हेमंडोयल डिल्‍लम व त्‍यांच्‍या पत्‍नी सौ भारती डिल्‍लम यांनी चार सदस्‍यीय शिष्‍टमंडळासह श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला.

Undefined
भारतातील मॉरिशस प्रजासत्‍ताकचे उच्‍चायुक्‍त श्री हेमंडोयल डिल्‍लम व त्‍यांच्‍या पत्‍नी सौ भारती डिल्‍लम यांनी चार सदस्‍यीय शिष्‍टमंडळासह श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.
Monday, July 8, 2024 - 15:00